मुंबईतल्या तरुणांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंतचे फेरफटका साठीचे आवडत ठिकाण म्हणजे 'मरीन ड्रायव्ह'. मग रिमझिम पावसात भिजणारे लव बर्डस (प्रेम युगुल) आणि त्यांचा बाजूला पावसात छत्री धरून मोबाईल वर चाट करणारी तरुणी...... आणि एक वयस्कर माणूस कोणाची तरी वाट पाहताना......... बहुदा आपल्या साथीदारीनिचीच......... वेगवेगळ्या जनरेशन चे हे मरीन ड्रायव्ह वरील पावसातले मूड्स एकाच फ्रामे मध्ये टिपण्याचा माझा एक प्रयत्न......
फोटो आणि लेखन :- आदेश अ. पोखरे-चौधरी.

2 comments:
nice picture Aadesh ,,,
thank u Kaustubh
Post a Comment