"इनिंगस"
क्रिकेट ची इनिंग सुरु करताना फलंदाजाला पीच वर तग धरून राहण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. तसेच आयुष्यात आपल्या जोडीदार बरोबर ची इंनिंग सुरु करण हि तेवढेच कठीण असते. यात आपले विचार, जोडीदाराला समजून घेण, विश्वास या गोष्टी सुद्धा आल्याच. या दोन इंनिंगस मांडण्याचा माझा हा प्रयत्न.
फोटो
आदेश अ. पोखरे-चौधरी.
.jpg)
1 comment:
Keep It Up .... :)
Post a Comment